मन = सद्सद्विवेकबुध्दी, कल्पना, वासना, इच्छा, आकांक्षा, विचार सामावणारे व सुखदु:ख जाणणारे इंद्रिय.
मण = लौकिकार्थाने एक माप, पण त्याचे प्रमाण हरेक प्रांतात निरनिराळे, थोडक्यात सापेक्ष.
म्हणूनच या लेखनप्रपंचाचे शिर्षक – मनातल्या मणात.

The title looked confusing and mis-spelt when i first read it but after reading this, I feel it is the most appropriate title… cheers!!